पी.सी.एम.सी. मध्ये सर्वात कमी किंमतीत, सर्वात जास्त कार्पेट एरिया देणाऱ्या या भव्य टाऊनशिपचे रहिवासी बना आणि एक हजाराहून अधिक समाधानी कुटुंबांच्या महापरिवारात सामील व्हा. अनेक अत्याधुनिक सुखसुविधा असणाऱ्या तनिश पार्क मध्ये एका नव्या आणि परिपूर्ण जीवनशैलीचा शुभारंभ करा. पूर्णत्वाकडे चाललेल्या प्रकल्पात घर घेऊन कमी अवधीत ताबा मिळवा आणि लवकरात लवकर राहायला या.